जगातील सर्वात श्रीमंत YouTuber बाबत जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
जगातील सर्वात श्रीमंत YouTuber चे नाव MrBeast आहे
Picture Credit: Pinterest
MrBeast चे खरे नाव जिमी डोनाल्डसन आहे
Picture Credit: Pinterest
मिस्टरबीस्टने २०१२ मध्ये आपल्या युट्यूब करिअरला सुरुवात केली
Picture Credit: Pinterest
सुरुवातीच्या काळात तो गेमिंग आणि छोटे व्हीलॉग पोस्ट करत होता
Picture Credit: Pinterest
आज मिस्टरबीस्टच्या युट्यूब चॅनेलवर २८० दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ रिलीज होताच काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळतात
Picture Credit: Pinterest
रिपोर्ट्सनुसार, तो प्रत्येक व्हिडिओमधून सरासरी ५ ते १० कोटी रुपये कमवतो
Picture Credit: Pinterest