www.navarashtra.com

Published Sept 21, 2024

By  Sayali Sasane

Pic Credit -  Instagram

मराठमोळी मृणालच्या नथीने जिंकलं चाहत्यांच मनं!

मृणाल नेहमीच्या तिच्या चित्रपटांसाठी आणि फँशनसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.

मृणाल ठाकूर

अभिनेत्रीने नुकतेच तिचे गोल्डन ड्रेसवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने मराठमोळा साज परिधान केला आहे. 

फोटो शूट 

मृणालने परिधान केलेला गोल्डन ड्रेस तिच्यावर खूप आकर्षित दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने या ड्रेसवर शोभेल असा सुंदर मेकअप देखील केला आहे.

गोल्डन ड्रेस

 मृणालने या ड्रेसवर साधा मेकअप निवडला आहे. तिने आयलायनर, मस्कारा, ब्लुश, लिपस्टिक आणि रेखील आयब्रोस या सामग्रीचा वापर करून अभिनेत्रीने हा लुक परिपूर्ण केला आहे.

मेकअप

.

मृणालने या सुंदर ड्रेसवर साधी हेअरस्टाईल केली आहे. तिने केसांचा अंबोडा बांधून केसांमध्ये गुलाबी फुलांचा गजरा माळला आहे.

हेअरस्टाईल

.

मृणालने या ड्रेसवर सुंदर दागिन्यांचा समावेश केला आहे. गळ्यात डायमंडचा हार, हातात हिरव्या बांगड्या, बोटात अंगठी, कानात मोत्याचे झुमके आणि नाकात सुंदर अशी नाजूक नथ परिधान केली आहे. 

साज

अभिनेत्रीने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये तिच्या सुंदर अदा दिसत आहेत. या ड्रेसवर ती खूप आकर्षित आणि मोहक दिसत आहे. 

मृणालची अदा

अभिनेत्रीचे अनेक आगामी प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ती आता बॉलीवूड अभिनेता अजय देवगणसह 'सन ऑफ सरदार' या बहुप्रदर्षित चित्रपटात दिसणार आहे.

आगामी चित्रपट

शिवालीच्या साडीतील लूकने वेधले लक्ष, चाहते घायाळ