www.navarashtra.com

Published Sept 20, 2024

By  Sayali Sasane

Pic Credit -  Instagram

शिवालीच्या साडीतील लूकने वेधले लक्ष, चाहते घायाळ

शिवालीचे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधील शिवाली आवली कोहली हे पात्र खूप प्रसिद्ध झाले आहे. यामुळे तिने तिचा चाहता वर्ग जास्त स्ट्रॉंग केला आहे.

शिवाली आवली कोहली

अभिनेत्रीचा नुकताच आगामी चित्रपट 'मंगला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान शिवालीने सुंदर साडी नेसून तिचे फोटोशूट केले आहे. 

फोटो शूट 

शिवालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये सिल्क साडी परिधान केली आहे. ही साडी लाल किरमिजी रंगाची असून, यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे. 

सिल्क साडी

अभिनेत्रीने या साडीवर साधा पण आकर्षित मेकअप निवडला आहे. या लाल रंगाच्या साडीवर शिवालीने लायनर, मस्कारा, ब्लुश आणि गुलाबी लिपस्टिक या सामग्रीचा वापर केला आहे.

रेखीव मेकअप

.

अभिनेत्रीने या सुंदर साडीवर गोल्डन दागिने आणि नाकात नाथ परिधान केली आहे. तसेच यासगळ्यासह तिने केसात गजरा माळला आहे.

साज

.

शिवालीने या साडीवर साधी हेअरस्टाईल निवडली आहे. तिने या लाल रंगाच्या साडीवर केसांचा अंबोडा घातला आहे आणि पिवळ्या रंगाचा गजरा माळला आहे. 

हेअरस्टाईल

शिवाली या साडीमध्ये खूप सुंदर दिसत असून तिने वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक केले आहेत. तसेच तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

शिवालीच्या अदा

शिवाली सध्या 'मंगला' या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त असून, ती लवकर 'पाणी पुरी' या मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे. 

आगामी चित्रपट

वर्षानुवर्षे राहील बनारसी साडी नवी, अशी घ्या काळजी