अभिनेत्री मृणाल ठाकूरने सोशल नुकतेच तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
मृणालने लेटेस्ट फोटोमध्ये काळ्यारंगाचा गाऊन घातला आहे. जो तिच्यावर सुंदर दिसत आहे.
या ब्लॅक गाऊनमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज स्पष्ट दिसून येत आहे.
ब्लॅक गाऊनवर मृणालने साधा मेकअप केला आहे. ज्यामध्ये काजल, आयलायनर आणि लिपस्टिकचा समावेश आहे.
अभिनेत्रीने या ब्लॅक गाऊनवर मोकळे केस ठेवून कानात हिरव्या रंगाचे इअरिंग घातल्या आहेत.
मृणालने वेगवेगळ्या पद्धतीत पोझ देऊन आपल्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
मृणालने या फोटोला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तसेच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.