मृणाल... किती Hot तुझी चाल!

Entertainment

23 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अभिनेत्री  मृणाल ठाकूरने नुकतेच सोशल मीडियावर ताजे फोटो शेअर केले आहे. 

मृणाल ठाकूर

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्राऊन रंगाचा गाऊन परिधान केला आहे. 

स्टायलिंग

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या ड्रेसवर बोल्ड आणि मोहक मेकअप केला असून ती सुंदर दिसत आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या गाऊनवर स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहे.

हेअर स्टाईल 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा आहे. तसेच तिने गाऊनवर मॅचिंग ओढणी देखील घेतली आहे.  

लूक 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेगवेगळे पोझ देऊन फोटो शूट केले आहे. चाहते या फोटोला चांगला प्रतिसाद देत आहे. 

फोटो शूट

Picture Credit: Instagram