भाई, अपना दिल संभाल! 

Entertainment

27 August, 2025

Auther: दिवेश चव्हाण

अभिनेत्री मृणाल ठाकूर तरुणांच्या हृदयावर काबीज केले आहे.

मृणाल ठाकूर 

Picture Credit: Artist

तिने केलेली इंस्टाग्राम पोस्ट सध्या तरुणांमध्ये जोरात व्हायरल होत आहे.

पोस्ट 

अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.

लुक 

ही पोस्ट अभिनेत्रीने तिच्या @mrunalthakur या ऑफिशिअल हॅण्डलवरून प्रसिद्ध केली आहे.

सोशल मीडिया 

तिने कॅप्शनमध्ये गणेशउत्सव आणि तिचा आऊटफिट याचे वर्णन केले आहे.

कॅप्शन 

अभिनेत्रीचा हा साज शृंगार पाहून चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत. 

कौतुक