मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करून फॅशन जगतात खळबळ उडवून दिली आहे.
Picture Credit: Instagram
तिचा हा नवा लूक जुन्या साध्या स्टाईलपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि कमालीचा ग्लॅमरस दिसत आहे.
Picture Credit: Instagram
मृणालने 'गौरी आणि नैनिका' यांनी डिझाइन केलेला ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला आहे, ज्यामध्ये तिची फिट बॉडी उठून दिसत आहे.
Picture Credit: Instagram
या 'ऑल ब्लॅक' लूकला कॉन्ट्रास्ट देण्यासाठी मृणालने गडद हिरव्या रंगाचे मोठे इयररिंग्स निवडले आहेत.
Picture Credit: Instagram
विंग्ड आयलाइनर, न्यूड लिपस्टिक आणि मागे बांधलेले स्लीक केस यामुळे तिचा चेहरा आणि ज्वेलरी अधिकच हायलाइट होत आहे.
Picture Credit: Instagram
मृणालने पोस्टला दिलेल्या या कॅप्शनने तिच्या बदलत्या फॅशन सेन्सची झलक चाहत्यांना दाखवून दिली आहे.
Picture Credit: Instagram
विद्या गोधा आणि भाग्यश्री सारख्या सेलिब्रिटींनी 'फायर' इमोजी शेअर करत मृणालच्या या लूकची पाठ थोपटली आहे.
Picture Credit: Instagram
चाहत्यांनी तिला "Black Gold" आणि "Princess" अशा कमेंट्स देऊन डोक्यावर घेतले आहे.
Picture Credit: Instagram