MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100+ बाइक्स! अलीकडेच KTM 390 Duke वरही दिसला

Automobile

07 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

धोनीच्या कलेक्शनमधील सर्वात दुर्मिळ बाइक्सपैकी एक. दक्षिण-पूर्व आशियातील मोजक्या मालकांपैकी धोनी एक असल्याचे मानले जाते.

Confederate X132 Hellcat

Picture Credit: pinterest

सुपरचार्ज्ड इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध. भारतातील सुरुवातीच्या H2 मालकांमध्ये धोनीचाही समावेश आहे.

Kawasaki Ninja H2

Picture Credit: pinterest

धोनीने खरेदी केलेल्या पहिल्या सुपरबाइक्सपैकी एक. आजही ही बाइक त्याच्या कलेक्शनचे आकर्षण आहे.

Ducati 1098

Picture Credit: pinterest

1441cc इंजिन आणि दमदार हायवे परफॉर्मन्समुळे ही बाइक त्याच्या आवडत्या मॉडेल्सपैकी एक आहे.

Kawasaki Ninja ZX-14R

Picture Credit: pinterest

क्लासिक क्रूझर स्टाइल आणि पॉवरफुल V-Twin इंजिनमुळे ही बाइकही धोनीच्या गॅरेजची शान आहे.

Harley-Davidson Fat Boy

Picture Credit: pinterest

धोनीला विंटेज टू-स्ट्रोक बाइक्सची विशेष आवड आहे. Yamaha RD350 ही त्याच्या सर्वात आवडत्या क्लासिक बाइक्सपैकी एक मानली जाते.

Yamaha RD350

Picture Credit: pinterest

धोनीच्या गॅरेजमध्ये BSA Gold Star, Norton सारख्या अनेक विंटेज बाइक्स आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच तो Madras International Circuit वर KTM 390 Duke चालवताना दिसला, ज्यामुळे त्याची बाइक्सवरील आवड पुन्हा चर्चेत आली.

BSA Gold Star, Norton... आणि KTM 390 Duke!

Picture Credit: pinterest

वेगवेगळ्या अहवालांनुसार, MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक मोटरसायकली आहेत. सुपरबाइक्स, क्लासिक बाइक्स आणि मॉडर्न परफॉर्मन्स मशीन यांचे हे भारतातील सर्वात खास वैयक्तिक कलेक्शन मानले जाते.

100+ बाइक्सचा खजिना!

Picture Credit: pinterest