जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्याच्या विविध भागात थंडी होती.
Picture Credit: Pinterest
राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरी ३० ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.
Picture Credit: Pinterest
भारतीय हवामान विभागानेही संपूर्ण महिनाभर तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज व्यक्त केला.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात प्रामुख्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी येते
Picture Credit: Pinterest
राज्यभरात चांगली थंडी पडली होती. सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला आहे.
Picture Credit: Pinterest
दुसरीकडे दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे. त्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढले आहे.
Picture Credit: Pinterest
किमान तापमानात आणखी घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Picture Credit: Pinterest
वांद्रे, अंधेरी, जूहू, वर्सोवा आणि पश्चिम मुंबईत बुधवारी २०२६ मधील पहिली उष्णतेची लाट अनुभवायला मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
दक्षिण मुंबईत दुपारी तापमान २९-३० अंशापर्यंत राहणार असून, रहिवाशांना उष्णतेचा इतका त्रास सहन करावा लागणार नाही.
Picture Credit: Pinterest