Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
Muskmelon उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यासाठी उपयु्क्त
पाणी भरपूर प्रमाणात असते, अनेक पोषक घटक असतात, आरोग्यासाठी फायदेशीर
मात्र, muskmelon मध्ये कोणते व्हिटामिन जास्त असते जाणून घ्या
व्हिटामिन ए जास्त प्रमाणात असते, तसेच व्हिटामिन सीसुद्धा मुबलक प्रमाणात असते
व्हिटामिन ए जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
स्किन आणि केसांसाठी muskmelon उपयुक्त ठरते, व्हिटामिन सी फायदेशीर
वजन कमी करत असाल तर डाएटमध्ये muskmelon नक्की खावे, फायदेच फायदे
फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते