अमेरिका हा एक बलाढ्य देश आहे.
Picture Credit: Pexels
अमेरिकेत विविध धर्माचे लोकं राहतात.
अमेरिकेत हिंदू, मुस्लिम, शीख, आणि अन्य धर्माचे लोकं राहतात.
नुकतीच एक नवीन स्टडी आली आहे, ज्यात किती टक्के धर्माचे लोकं अमेरिकेत राहतात, त्याबद्दल माहिती दिली आहे.
अशातच आज आपण अमेरिकेतील मुस्लिम लोकसंख्येबद्दल जाणून घेऊयात.
नवीन स्टडीनुसार, अमेरिकेत 1 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.
तर अमेरिकेत सर्वात जास्त लोकसंख्या ख्रिश्चन धर्मातील लोकांची आहे.