जगभरातील सेकंड हँड मार्केटमध्ये आयफोनचा हिस्सा 60 टक्क्यांहून अधिक आहे
Picture Credit: Pinterest
प्रायव्हसी फीचर्स आणि युजर फ्रेंडली अनुभवासाठी आयफोन प्रचंड लोकप्रिय आहे
Picture Credit: Pinterest
सेकंड हँड आयफोन खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षा ठेवा
Picture Credit: Pinterest
विश्वासू विक्रेत्याकडूनच सेकंड हँड आयफोन खरेदी करा
Picture Credit: Pinterest
सेकंड हँड आयफोन खरेदी करण्यापूर्वी बॅटरीची स्थिती तपासा
Picture Credit: Pinterest
सर्वात आधी आयफोनचे ग्रेडिंग सिस्टम समजून घ्या
कमी किंमत असली तरी खूप जुने मॉडेल खरेदी करू नका
आयफोनमध्ये पाण्याचे नुकसान लिक्विड कॉन्टॅक्ट इंडिकेटर (LCI) द्वारे तपासून घ्या