Published Sept 08, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
जगभरामध्ये ख्याती असलेला लालबागचा राजा मुंबई नगरीचे श्रद्धास्थान आहे.
लालबागच्या शेजारीच असलेला मुंबईचा राजा, गणेशगल्ली गणपती शहरातील मानाचा गणपती आहे.
100 वर्षांहून अधिक प्राचीन चिंतामणीवर भाविकांना अपार श्रद्धा आहे.
.
मुंबईतील प्रसिद्ध गणेशाची मूर्ती तेजुकायाचा राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.
परळचा राजा गणपती हे परळ परिसरातील मानाचे मंडळ आहे.
खेतवाडीचा गणराज गणेशउत्सव मंडळामध्ये दरवर्षी भव्य देखावे साकारले जातात.
दक्षिण भारतीय पद्धतीने सजवलेला हा गणपती श्रीमंती आणि सोनेरी सजावटीमुळे प्रसिद्ध आहे.