www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Harshada Jadhav

टांझानियाचे ते रहस्यमय तलाव...

Pic Credit -  pinterest

उत्तर टांझानियामध्ये नॅट्रॉन नावाचे एक तलाव आहे. 

नॅट्रॉन 

हे एक रहस्यमय तलाव आहे, ज्याचं रहस्य आजपर्यंत कळू शकलं नाही.

रहस्यमय तलाव

असे मानले जाते की जो कोणी या तलावाच्या पाण्याला स्पर्श करतो ते दगड बनतात. 

पाणी

या तलावाच्या आजूबाजूला अनेक प्राणी आणि पक्ष्यांची दगडी शिल्पे आहेत.

दगडी शिल्पे

नॅट्रॉन सरोवराच्या आजूबाजूला लोकवस्ती नाही. 

लोकवस्ती 

तलावाच्या आजूबाजूला प्राणी आणि पक्ष्यांच्या दगडी पुतळे आहेत, ज्याला पाहून हे तलाव जादूमय वाटते.

जादूमय 

खरे तर या सगळ्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

वैज्ञानिक कारण

नॅट्रॉन हे अल्कधर्मी सरोवर आहे, या पाण्यात सोडियम कार्बोनेटचे प्रमाण जास्त आहे.

सोडियम कार्बोनेट

या पाण्यात क्षार आणि अमोनियाचे प्रमाण समान आहे.

क्षार 

ज्याप्रमाणे इजिप्तमधील लोक ममीच्या रक्षणासाठी रसायन तयार करतात, तसेच रसायन या पाण्यात आढळते.

रसायन

हे पाणी कोणत्याही शरीराच्या संपर्कात येताच त्यावर एक कवच तयार होते.

कवच 

त्यामुळे जे पक्षी किंवा प्राणी या पाण्याच्या संपर्कात येतं, त्यांच्या शरीरावर एक कवच तयार होते.

पक्षी किंवा प्राणी

ज्यामुळे या तलावाच्या आजूबाजूला अनेक पक्षी आणि प्राण्यांचे पुतळे आहेत. 

पुतळे 

नॅट्रॉन सरोवर हे जगातील एकमेव असे नाही ज्यामध्ये धोकादायक रासायनिक घटक आढळतात.

रासायनिक घटक