‘या' नद्यांमधून वाहत लाल पाणी

Web story

25 May 2026

Author: shreya deshmukh

लाल नद्या

जगामध्ये अशा अनेक नद्या आहेत, ज्याच पाणी दिसायला लाल आहे.

Picture Credit: stockcake

आयर्न ऑक्साईड

या नद्यांमध्ये आयर्न ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे पाणी लाल दिसून येते.

Picture Credit : stockcake

झाड

काही नद्यांमध्ये विशेष प्रकारचे झाडही असतात. ज्यामुळे हे पाणी लाल दिसते.

Picture Credit: stockcake

भारताच्या अरुणाचल प्रदेशातील लोहित नदीचा रंग लाल आहे, याला ‘रक्ताची नदी’ असे देखील म्हटले जाते.

रक्ताची नदी

Picture Credit: stockcake

अंबुबाची यात्रेच्या दरम्यान आसाममधली ब्रह्मपुत्रा नदी तीन दिवस लाल रंगाची दिसून येते.

ब्रह्मपुत्रा नदी

Picture Credit: stockcake

पेरूमधील पुकामायू नदीला ‘blood river’ म्हटले जाते.

blood river

\Picture Credit: stockcake

सायबेरियाच्या लॉरील्स भागात वाहणारी ‘दलकन नदी’चे पाणी रक्तासारखे लाल असते.

दलकन नदी

Picture Credit: stockcake

‘या’ कारणामुळे तुमच्या लॅपटॉपची गती मंदावते.