www.navarashtra.com

Published Jan 06,  2025

By  Shilpa Apte

फॅट वाढण्यामागचे हे दावे चुकीचे? काय सांगतात न्यूट्रिशनिस्ट

Pic Credit -   iStock

कार्ब्सयुक्त पदार्थ बंद केल्यास वेट लॉस होतो हा समज चुकीचा आहे. योग्य प्रमाणातील कार्ब्स शरीराला आवश्यक

कार्ब्स

मार्केटमध्ये मिळणाऱ्या फॅट बर्निंग फूड्‍समुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते, शरीरावर परिणाम होतो

फॅट बर्निग फूड्स

फळं खाल्ल्याने वजन वाढते असं म्हणणं चुकीचं आहे, पाणी आणि फायबरमुळे उलट फॅट बर्न होतात

फळं

कोणताही पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढत नाही, एक्सरसाइज नक्की कराव्या, 

योग्य प्रमाण

कधी कधी चुकीच्या वेळी वजन चेक केल्यासही वजन वाढलेले किंवा कमी झालेले दिसते

घाबरू नका

7 ते 8 तास पूर्ण झोप होत नसेल तर वजन वाढू शकते, स्लीप सायकल खराब झाल्यास

झोप आणि वजन

वजन कमी करताना कार्डिओ एक्सरासाइज नक्की करा, चुकूनही मिस करू नका

कार्डिओ एक्सरसाइज

वजन कमी करण्यासाठी अन्न चावून चावून खावे, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो

अन्न चावून चावून खा

झोपेमुळे होतो वेटलॉस? काय आहे झोप आणि वजनाचं कनेक्शन