www.navarashtra.com

Published Nov 30,  2024

By  Mayur Navle

मुंबईकरांनो, तुमच्या शहरात धावलेल्या पहिल्या ट्रेनचे  नाव ठाऊक आहे का?

Pic Credit -   iStock

आज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेतून रोज प्रवास करतात. पण तुम्हाला मुंबईतील रेल्वेचा इतिहास माहित आहे का? 

भारतीय रेल्वे

मुंबईतील रेल्वेचा इतिहास हा खूप जुना आहे, ज्याची सुरुवात इंग्रजाच्या काळात सुरुवात झाली होती.

इतिहास 

भारतातील पहिली ट्रेन ही १६ एप्रिल १८५३ साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणेपर्यंत धावली होती.

सुरुवात

या ट्रेनमध्ये तीन खास इंजिन होते. पण तुम्हाला ट्रेनचे नाव माहित आहे का? 

ट्रेनचे नाव

मुंबईतील पहिल्या पॅसेंजर ट्रेनचे नाव डेक्कन क्वीन होते, ज्यात एकूण १४ डब्बे होते.

डेक्कन क्वीन 

ही ट्रेन बोरीबंदरपासून ३:३० वाजता निघाली होती, ज्याला आज आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखतो.

कधी धावली

ही ट्रेन आपल्या डेस्टिनेशनवर ४:४५ ला पोहोचली

केव्हा पोहचली

.

साहेब, सुलतान आणि सिंध अशा या इंजिनची नावं होती. 

इंजिनचे नावं 

.

इम्युनिटीसाठी घरच्या घरी बनवा च्यवनप्राश..