कोणाच्याही नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असते
Picture Credit: Pinterest
नावाचे पहिले अक्षर व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू उलगडतात
या अक्षराच्या व्यक्ती विश्वासू असतात, फसवणूक करणाऱ्यांबद्दल खूप राग येतो
या अक्षराच्या व्यक्ती मेहनतीने राजयोग साध्य करण्यात यशस्वी होतात
या व्यक्ती कधीही, कोणत्याही बाबतीत गोंधळलेल्या राहत नाहीत
जर तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचे नाव D पासून सुरू होत असेल तर तुम्ही नशिबवान आहात
D अक्षराच्या व्यक्तींना कायम स्वच्छता आवडते, आजूबाजूला कायम स्वच्छता असते