नरक चतुर्दशीला लावा इतक्या पणत्या

Life style

01 October 2025

Author:  शिल्पा आपटे

नरक चतुर्दशी छोटी दिवाळी म्हणूनही ओळखली जाते

नरक चतुर्दशी

Picture Credit: Pinterest

या दिवशी नरकासुराचा वध करण्यात आला. 

नरकासुराचा वध

Picture Credit: Pinterest

19 ऑक्टोबरला यंदा नरक चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे

कधी आहे?

Picture Credit: Pinterest

नरक चतुर्दशीला 10 नाही तर 14 पणत्या लावाव्यात 

किती पणत्या

Picture Credit: Pinterest

चतुर्दशी चौदाव्या दिवशी येते त्यामुळे 14 पणत्यांना विशेष महत्त्व आहे

कारण

Picture Credit: Pinterest

कणकेचा दिवा या दिवशी बनवा, त्यातील वातीला 14 मुखं असतील

यमाचा दिवा

Picture Credit: Pinterest

देवाजवळ पणती लावावी असे सांगितले जाते

कुठे लावावी पणती

Picture Credit: Pinterest