बासमती तांदूळ, नारळाचे दूध, साखर, गूळ, खवलेलं खोबरं, तूप,
Picture Credit: Pinterest
जायफळ पूड, वेलची पूड, काजू, बदाम
पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.
नारळाचे दूघ गरम करून त्यात गूळ किंवा साखर विरघळून घ्या
एका पातेल्यात तूप गरम करा, त्यात वेलची, जायफळ, काजू, बदाम खा
तांदूळ आणि नारळाचे दूध-साखरेचे मिश्रण करा
भात मंद आचेवर शिजवून घ्या, भात शिजल्यावर ओल्या नारळाचे काप घालून मिक्स करा
गरमागरम नारळी भात सर्व्ह करा