मोर किती वर्ष जगतो?

Life style

12 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मोर देशाचा राष्ट्रीय पक्षा आहे

राष्ट्रीय पक्ष

Picture Credit: Pinterest

मोर अतिशय सुंदर पक्षा आहे, मनमोहक आहे

सुंदर पक्षी

Picture Credit: Pinterest

मोराचं आयुष्य किती हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल

मोर किती वर्ष जगतो?

Picture Credit: Pinterest

मोराचं सरासरी वय किती?

सरासरी वय

Picture Credit: Pinterest

मोराचं सरासरी वय 20 ते 25 वर्ष असतं, सभोवलताच्या वातावरणार आधारित

20 ते 25 वर्ष

Picture Credit: Pinterest

जंगलात राहणारे मोर 15 ते 20 वर्ष जगतात

जंगली मोर

Picture Credit: Pinterest

पाळीव मोर जास्त वर्ष जगतात, 25 वर्षांपेक्षाही जास्त असूकते

पाळीव मोर

Picture Credit: Pinterest