कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला की पहिले आठवतात ते कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम.
Picture Credit: Pinterest
मात्र याचं अतिसेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.
पित्ताशामक आवळा सरबतामुळे पचनक्रिया सुधारते.
शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचं काम नारळाचं पाणी करतं.
उन्हामुळे अशक्तपणा आल्यास उकड्या भाताच्या पेजेमुळे शरीराला ताजेतवाने वाटते.