केसांना मेंदी लावताना करा 'हा' छोटा बदल, रंग टिकेल दिर्घकाळ 

Life Style

10 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

मेंदी 

पांढऱ्या केसांना नैसर्गिकपणे लपवण्यासाठी अनेक जण केसांना मेंदी लावतात. 

Picture Credit: Pinterest

थंडावा 

केसांना रंग लावण्याबरोबरच मेंदी थंडावा देखील देते. 

Picture Credit: Pinterest

रंग 

मेंदी केसांना लावल्यावर काही दिवसांनी तिचा रंग उडतो. 

Picture Credit: Pinterest

असं असलं तरी त्यात काही छोटे बदल केले की, मेंदीचा रंग खूप वेळ राहतो. 

मेंदीचा रंग 

Picture Credit: Pinterest

मेंदीमध्ये हळद,मोहरीचं तेल आणि मेथी पावडर टाका.

मेथी पावडर 

Picture Credit: Pinterest

या मिश्रणाने केसांचा रंग जास्तवेळ टिकून राहतो. 

 केसांचा रंग 

\Picture Credit: Pinterest

हे मिश्रण फारवेळ केसांवर ठेवू नका 10 मिनिटं ठेवून केसा धुवा. 

10 मिनिटं

\Picture Credit: Pinterest

सतत केमिकल वापरण्यापेक्षा सोपं आणि घरगुती उपायांना केसांचं आरोग्य देखील सुधारतं. 

केसांचं आरोग्य

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?