By Nupur Bhagat
Oct 04, 2024
नवरात्रीच्या उपवासात तुम्ही नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता
साबुदाणा, बटाटा, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याच्या कूट यांच्या मिश्रणाने तयार होणारी साबुदाणा खिचडी चवीला फार छान लागते
वरई किंवा भगरीपासून उपवासाचा पुलाव तयार करता येतो
उपवासात काही नवीन खायचे असल्यास तुम्ही भगर आणि साबूदाणा एकत्र करून इडली तयार करु शकता
अनेकांच्या आवडीचा साबुदाणा वडा बनवायला सोपा आणि चवीला अप्रतिम असा पदार्थ आहे तयार केला जातो
कुट्टूच्या पिठापासून उपवासाचा डोसा तयार करता येतो
चटपटीत खायचे असल्यास तुम्ही बटाटा भाजून चाट तयार करू शकता
हलक्या तुपात मखाने भाजून तुम्ही यापासून चाट तयार करू शकता