Published Oct 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन्स, फायबर, मॅग्नेशिअम, असे अनेक पोषक घटक राजगिरामध्ये आढळतात
भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते, त्यामुळे हाडं मजबूत होतात
राजगिरामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, कोलेस्ट्रॉल कमी करतात. हार्ट हेल्दी राहते
राजगिरा लाडूमध्ये प्रोटीनसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
संधिवात, सूज कमी होण्यासाठी राजगिरा लाडू उपयोगी पडतात
.
राजगिरा लाडूमुळे गॅस, बद्धकोष्ठता या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते
डायबिटीजच्या समस्या असलेल्यांनी राजगिरा लाडू खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या