Published Oct 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
गव्हाचं पीठ आणि दह्यापासून बनवलेली ही कढी उपवासासाठी चांगला पर्याय
बटाटा, कोबी आणि शिमला मिरचीची ही भाजी मॅरीनेट करून बनवू शकता
भाज्यांचे कोफ्ते बनवून ते खाऊ शकता, बटाटे, गाजर, बीन्स, कोबीचे कोफ्ते
जीरा आलू म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी
.
सांबूदाणा खिचडी उपवासामध्ये खाल्ली जाते, शेंगदाण्याचा कूट घालून चविष्ट लागते
पनीर, काजू आणि तांदूळ वापरून पनीर पुलाव करू शकता.
व्रतामध्ये कांदा-लसणाशिवायचे हे पदार्थ नक्की ट्राय करा