Published Oct 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
स्वप्नात दुर्गा सिंहावर स्वार झालेली दिसली तर ते तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येण्याचे संकेत देते
स्वप्नात सौभाग्याचं वाण दिसल्यास लवकरच लग्न होणार असल्याचं चिन्ह आहे
दुधाची मिठाई दिसल्यास तुमचं अडकलेलं काम लवकरच पूर्ण होणार आहे
नवरात्रीत हत्ती दिसणं, याचा अर्थ असा की तुम्हाला आयुष्यात मोठे यश मिळणार आहे.
.
नवरात्रीत सिंह दिसणं म्हणजे आर्थिक लाभ होणार आहे, शत्रूंवर मात कराल
नवरात्रीत ही स्वप्न दिसणं देवीचा आशीर्वाद मानला जातो
नत्र दिवसांमध्ये स्वप्नात या गोष्टी पाहणं शुभ मानलं जातं.