www.navarashtra.com

Published  Oct 03, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - Social media

नवरात्रीत प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत कोणत्या दिवशी  उपवास केला जाईल?

3 ऑक्टोबर प्रतिपदा या दिवशी माँ शैलपुत्रीचे व्रत केले जाणार आहे.

शैलपुत्री

4 ऑक्टोबर द्वितीया तिथीला ब्रह्मचारिणी मातेसाठी उपवास ठेवा

ब्रह्मचारिणी

5 ऑक्टोबरला तृतीया तिथीला माँ चंद्रघंटाचे व्रत केले जाणार आहे.

चंद्रघंटा

.

6 ऑक्टोबर चतुर्थीला कुष्मांडा मातेचे व्रत केले जाईल

कुष्मांडा

.

7 ऑक्टोबर पंचमीला माता स्कंदमातेचे व्रत केले जाणार आहे.

स्कंद माता

8 ऑक्टोबर षष्ठीतिथीला माँ कात्यायनी उपवास करण्यात येणार आहे.

कात्यायनी

9 ऑक्टोबरला सप्तमी तिथीला माँ कालरात्रीचे व्रत केले जाईल.

कालरात्री

10 ऑक्टोबरला अष्टमी तिथीला माँ सिद्धिदात्रीचे व्रत केले जाणार आहे

सिद्धिदात्री

11-12 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे महाष्टमी आणि महानवमी व्रत पाळले जाईल.

महाष्टमी आणि महानवमी