www.navarashtra.com

Published Oct 08,  2024

By  Shilpa Apte

नवरात्रीच्या व्रतामध्ये साबूदाणा खाल्ल्यास शरीराला फायदे होतात

Pic Credit -   iStock

साबुदाण्यात प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन्स अशी अनेक पोषक तत्त्व आहेत

साबूदाणा

कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअममुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते

हाडं मजबूत

साबुदाणा नियमित खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो, एनर्जी मिळते

एनर्जी

पोटॅशिअम, फायबरमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

ब्लड प्रेशर

कार्बोहायड्रेट आणि कॅलरीमुळे वजन वाढण्यास मदत होते. 

वजन वाढीसाठी

.

फोलेट असल्यामुळे मेंटल हेल्थसाठी फायदेशीर आहे. 

मेंदू

वजन जास्त असलेल्यांनी साबूदाणा खाणं टाळावं. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावा

लक्षात ठेवा

वास्तूनुसार घराच्या गच्चीवर कोणत्या वस्तू ठेवाव्या जाणून घ्या