www.navarashtra.com

Published Oct 05,  2024

By  Shilpa Apte

सप्तशतीचा पाठ करताना कोणते वस्त्र परिधान करावे

Pic Credit -   iStock

दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना पांढरे वस्त्र परिधान करावे

पांढरे वस्त्र

असे मानले जाते की कॉटनच्या वस्त्रामध्ये पूजा करणं शुभ आणि शुद्ध असते

कॉटन कपडे

हे कपडे परिधान केल्याने धार्मिकतेची भावना येते. देवदेवताही यामुळे प्रसन्न होतात, आशीर्वाद कायम राहतो

प्रसन्न

सुती वस्त्रे परिधान करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शुभ मानले जाते

शुभ

.

ध्यान आणि अध्यात्मात अधिक मदत होते, नेहमी स्वच्छ आणि आरामदायक कपडे घालण्याचा सल्ला

ध्यान आणि साधना

कॉटनचे कपडे नुसते आरामदायकच नाही, तर शुद्धतेचं प्रतीक आहे.

शुद्धतेचं प्रतीक

नवरात्रीत सप्तशतीचा पाठ करणं शुभ मानतात

सप्तशती पाठ

कसा असेल तुमचा रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..