Published Sept 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
दुर्गा देवीच्या पूजेत झेंडूची फुलं अर्पण करा, दुर्गेचा आशीर्वाद मिळेल
कमळाचं फुल दुर्गेला अर्पण करा, धनधान्याची बरसात होईल
बेलपत्र आणि पांढरं फुल दुर्गेला वाहिल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो
दुर्गेला सफरचंद अर्पण केल्याने सुख-समृद्धी वाढते, पैशांची चणचण भासत नाही
.
गुळाचा काढा प्यायल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते, चयापचय वाढवते
केळं दुर्गादेवीला खूप प्रिय आहे, केळ्याचा नैवेद्या दुर्गा देवीला नक्की दाखवा
आंब्यानेही दुर्गेची पूजा करू शकता, त्यामुळे सौभाग्य प्राप्त होते