शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे
Picture Credit: Pinterest
अखंड दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, सुख-शांतीचं प्रतीक मानतात
दिव्यातील वात कापसाची, लाल दोऱ्याची कोणतीही असलेली चांगली
कापसाची वात लावणं सात्विक आणि पवित्र मानतात
घरात शांतता आणि सुख-समृद्धी नांदते
कापसाच्या वातीचा अखंड दिवा शंकर, विष्णू आणि गणपतीच्या पूजेसाठी पवित्र मानतात
मारूती, दुर्गा, काली माता, भैरवची साधाना करत असल्यास लाल दोऱ्याची वात लावा
साहस, आत्मविश्वास आणि शत्रूला रोखण्याची संधी मिळते