महिलांनी ही 4 सुपरफूड्स खा

 Health

23 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

नवरात्रीमध्ये अनेकजण 9 दिवस उपवास करतात, त्यामुळे एनर्जी राहणंही गरजेचं आहे

नवरात्र

Picture Credit: Pinterest

शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते उपवासामुळे

डिटॉक्स

Picture Credit: Pinterest

डाएटीशियन ऋजुता दिवेकरने सांगितल्याप्रमाणे, यामुळे डायजेशन सुधारते

4 सुपरफूड्स

Picture Credit: Pinterest

राजगिरा लाडू, पोळी किंवा थालीपीठ खा, लोह खूप असते, हिमोग्लोबिन वाढते

राजगिरा

Picture Credit: Pinterest

मॅग्नेशिअम मुबलक, नर्व्हस सिस्टीमला आराम देते, गॅसची समस्या राहणार नाही

काजू

Picture Credit: Pinterest

मूड सुधारते, ब्रेस्ट टेंडरनेस कमी होण्यास मदत, डायजेशन सुधरते

केळं

Picture Credit: Pinterest

मोड आलेले चणे, लोबिया आणि राजमा खातात, प्रोटीन आणि अमिनो एसिड्स असतात

मोड आलेलं कडधान्य

Picture Credit: Pinterest