नवरात्रीत कांदा-लसूण खावू नये

Life style

 22 September, 2025

Author: शिल्पा आपटे

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवसांत तामसिक भोजन करू नये असं सांगतात

नवरात्री

Picture Credit:  Pinterest

नवरात्रीत कांदा-लसूण खावू नये, त्यामागे कारणही आहे

कांदा-लसूण टाळावा

कांदा-लसणामध्ये रजस, तमस हे गुण असतात, शुद्ध-सात्विक भोजनाच्या विरुद्ध

धार्मिक महत्त्व

हलका आणि सात्त्विक आहारामुळे शरीर आणि मन शुद्ध आणि शांत राहते

सात्त्विक आहार

साधना आणि ध्यानावर लक्ष द्या, लसूण आणि कांदा उग्र असतो

मानसिक शांती

लसूण आणि कांद्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, एसिडीटी वाढते

पचन

भक्ती आणि आदर टिकवून ठेवण्यासाठी सात्त्विक आहार, ऊर्जेवर परिणाम होतो

शुद्धता, ऊर्जा

व्रतामध्ये हलके, सात्त्विक भोजन करावे, डाळ, फळं, भाज्या आणि धान्य खावे

व्रतामध्ये काय खावे?