उपवासादरम्यान वर्कआउट?

Life style

 22 September, 2025

Author: शिल्पा आपटे

शारदीय नवरात्रीला सुरूवात झालेली आहे, घरोघरी घट बसलेले आहेत

रात्री झोपण्यापूर्वी

Picture Credit:  Pinterest

नवरात्रीचा 9 दिवस उपवास अनेकजण करतात. त्यावेळी वर्कआउट करावे का?

उपवास

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा कमी मिळते, त्यामुळे जास्त प्रमाणात वर्कआउट टाळावे

ऊर्जा

नवरात्रीदरम्यान हलका व्यायाम करण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात

हलका व्यायाम

वॉकिंग, योगायने हे वर्कआउटचे प्रकार उपवासादरम्यान करू शकता

कोणता व्यायाम?

पाण्याची कमतरता जाणवणार नाही याकडे लक्ष द्यावे, थकव्याकडे लक्ष द्या

पाण्याचं प्रमाण

मात्र, तुमची शारीरिक क्षमता ओळखून उपवासादरम्यान वर्कआउट करावे

शारीरिक क्षमता