गरबा नाईट मेकअप

Life style

25 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

खास गरब्यासाठी घागरा-चोली, त्याला मॅचिंग असा मेकअप लूक 

घागरा-चोली

Picture Credit: Pinterest

गरबा नाईटसाठी मेकअप करण्यासाठी फॉलो करा स्टेप बाय स्टेप

स्टेप बाय स्टेप

Picture Credit: Pinterest

चेहरा क्लीन करा, प्रायमर लावा, त्यानंतर फाउंडेशन लावावे

Base रेडी करा

Picture Credit: Pinterest

चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी कंसीलर लावा, स्किन समसमान होते

डाग लपवा

Picture Credit: Pinterest

ड्रेसला मॅचिंग अशी आयशॅडो, थोडा व्हायब्रंट कलर लावा

आयशॅडो

Picture Credit: Pinterest

आयशॅडोनंतर आयलायनर आणि जाडं काजळ लावावे

आयलायनर-काजळ

Picture Credit: Pinterest

मस्कारा लावून आय लॅशेस कलर करा आणि eyebrow ला बोल्ड लूक द्याॉॉॉॉ

आयब्रो-आयलॅशेस

Picture Credit: Pinterest

बोल्ड लूकसाठी गुलाबी किंवा लाल रंगाचे ब्लश करा, आणि गोल्डन हायलायटर वापरा

ब्लश-हायलाइटर

Picture Credit: Pinterest

गुलाबी, लाल, मरून, वाइन शेडची लिपस्टिक लावावी

लिपस्टिक

Picture Credit: Pinterest