महानवमीला या गोष्टी घरात आणा

Life style

29 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

1 ऑक्टोबरला महानवमी आहे, या गोष्टी घरात आणा

महानवमी

Picture Credit: Pinterest

सिंधूर, टिकली आणि मेहंदी घरी आणावी, वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुख वाढतं

शृंगाराचं साहित्य

Picture Credit: Pinterest

चांदीचं नाणं खरेदी करावं, तिजोरीत ठेवा, धन-वृद्धी आणि आशीर्वाद मिळतो

चांदीचं नाणं

Picture Credit: Pinterest

मोरपीस घरी आणावे, सकारात्मक ऊर्जा वाढते

मोरपीस

Picture Credit: Pinterest

वाहन खरेदी करणं शुभ मानतात, नकारात्मकता दूर होते

वाहन खरेदी

Picture Credit: Pinterest

सुख, समृद्धी, यश मिळते, देवी लक्ष्मी प्रसन्न होते

श्री यंत्र स्थापना

Picture Credit: Pinterest

महानवमीला कन्या पूजन करावं, दुर्गेचा आशीर्वाद मिळतो

कन्यापूजनेचं महत्त्व

Picture Credit: Pinterest

108 वेळा मंत्राचा जप करावा, फुलं, मिठाई, लाल ओढणी अर्पण करावी

जप

Picture Credit: Pinterest