घट बसण्याची नुसती धार्मिकच नाही तर आणि विशेष कारण आहे
Picture Credit: Pinterest
घटस्थापनेला घट बसवत देवीला आवाहन केले जाते.
स्त्रीच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते, नवनिर्मितीचे मूळ स्त्री आहे
घटामध्ये पेरलेले धान्य, सुख, समृद्धी आणते
घट बसवणे म्हणजे शक्तीचा, नवनिर्मितीचा आदर करणे होय.
घटस्थापना सकाळपासून सुरू करावी