स्वप्नात या गोष्टी पाहणं शुभ

Life style

24 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

शारदीय नवरात्रीला सुरूवात झालेली आहे. 9 दिवस नवरात्रौत्सव साजरा होतो

नवरात्र

Picture Credit: Pinterest

नवरात्रीच्या दिवसात काही गोष्टी स्वप्नात पाहणं शुभ मानतात

स्वप्न

Picture Credit: Pinterest

स्वप्नात सौभाग्याच्या वस्तू पाहणं शुभ मानतात, वैवाहिक जीवन सुखी होणार

सौभाग्याच्या वस्तू

Picture Credit: Pinterest

बांगड्या पाहणं म्हणजे आयुष्यातील अडचणी दूर होण्याचा संकेत समजावा

बांगड्या

Picture Credit: Pinterest

स्वप्नात वाघ दिसणं म्हणजे शत्रूवर मात करणं मानतात

वाघ

Picture Credit: Pinterest

लाल वस्त्रामध्ये देवी स्वप्नात दिसणंही शुभ मानतात

देवीचं दर्शन

Picture Credit: Pinterest

देवीची खंडित मूर्ती अर्थातच तुटलेली मूर्ती स्वप्नात दिसणं म्हणजे समस्यांची शक्यता

तुटलेली मूर्ती

Picture Credit: Pinterest