अनवाणी चालण्यामागे कारणं

Life style

24 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

नऊ दिवस उपवास करतात, अनवाणी चालतात. 

नवरात्री

Picture Credit: Pinterest

नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कधी आणि कशी सुरू झाली माहितेय का

कारण

Picture Credit: Pinterest

जमिनीशी संपर्कात येतो, त्यामुळे नैसर्गिक ऊर्जा मिळते

धार्मिक, शारीरिक 

Picture Credit: Pinterest

शरद ऋतू सुरू होतो, व्हिटामिन डी मिळण्यासाठी चांगला काळ मानतात

वैज्ञानिक 

Picture Credit: Pinterest

सर्दी-खोकला वाढतो, उष्णतेमुळे शरीराचे तापमान नीट राहते

शरीराचे तापमान

Picture Credit: Pinterest

घटात धान् पेरण्याची परंपरा, निसर्गाच्या संपर्कात येतो

परंपरा

Picture Credit: Pinterest

घटात धान् पेरण्याची परंपरा, निसर्गाच्या संपर्कात येतो

परंपरा

Picture Credit: Pinterest

अनेक ट्रेंड म्हणून अनवाणी चालताना दिसतात

ट्रेंड

Picture Credit: Pinterest