घरामध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये ते जाणून घ्या

Life style

15  September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

यंदा नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी होत आहे. या दिवशी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते

नवरात्रीची सुरुवात 

दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिप्रदा तिथीपासून ते नवमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो

काय आहे तिथी 

नवरात्रीच्या दिवशी पूजा केल्यानंतर उपवास केला जातो. त्यामुळे देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.

पूजा पद्धत

काय काढावे 

मान्यतेनुसार नवरात्रीच्या आधी या वस्तू घराबाहेर काढणे गरजेचे आहे त्यामुळे घरामध्ये देवी प्रवेश करते असे म्हटले जाते 

बंद पडलेले घड्याळ 

घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते नवरात्रीच्या पहिले घराबाहेर काढा. घरामध्ये नकारात्मक प्रभाव राहील.

नाराज होईल देवी 

बंद घड्याळ घरात असल्यास देवी घरात प्रवेश करण्याऐवजी बाहेर निघून जाईल.

तुटलेला झाडू 

घरामध्ये तुटलेल्या झाडू कधी ठेवू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. 

तुटलेल्या मुर्त्या 

नवरात्रीच्या पहिले घरामध्ये ज्या तुटलेल्या मुर्त्या असतील त्या पहिले घराबाहेर काढाव्यात 

तुटलेली चप्पल 

नवरात्रीच्या पहिले घरामध्ये जर तुटलेली चप्पल असेल तर ती बाहेर काढावी अन्यथा घरामध्ये गरिबी येऊ शकते