नऊ रंगाचे महत्त्व आणि यादी

Life style

 10 September, 2025

Author: शिल्पा आपटे

पहिल्या दिवशी पांढरा रंग, शांतता, निरागसतेचे प्रतीक मानला जातो पांढरा रंग

पांढरा

Picture Credit:  Pinterest,

दुसरा दिवस, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक मानले जाते लाल रंग

लाल

तिसरा दिवस, ऊर्जेचं प्रतीक, समृद्धीचा आशीर्वाद मिळतो

निळा

पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक, 25 सप्टेंबर 

पिवळा

पाचवा दिवस, निसर्गाचे प्रतीक, जीवनात आनंद पसरवतो हिरवा रंग

हिरवा

स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो राखाडी रंग

राखाडी

सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो केशरी रंगाचे कपडे घातल्यास 

केशरी

सुपिकतेचं प्रतीक मानतात, व्यक्तीमत्त्व दर्शवतो, 29 सप्टेंबर

मोरपिशी

जिव्हाळा आणि भावनेचं प्रतीक मानला जातो गुलाबी रंग, 30 सप्टेंबर

गुलाबी

अध्यात्मिकतेचे, महत्त्वाकांक्षेचे प्रतीक मानला जातो जांभळा रंग

जांभळा