22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र साजरी करण्यात येणार आहे
Picture Credit: Pinterest
या व्रतामुळे आरोग्यसुद्धा चांगले राहते, मात्र, काही गोष्टींकडे लक्ष द्यावे
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिवू नका, कॅफिनमुळे गॅसची समस्या उद्भवते
लिंबू पाणी, ताक, नारळाचं पाणी, फळांचा ज्यूस प्यावा, गॅसपासून संरक्षण होते
कुटूटु पुरी, भजी, बटाट्याचे चिप्स खाणं टाळाव, तेलामुळे गॅस होऊ शकतो
त्याऐवजी साबुदाणा खिचडी, दह्यासोबत बटाटा किंवा कोणतेही फळ खावे
दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यावे, 3 ते 4 लीटर पाणी प्यावे