22 सप्टेंबरला घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरूवात होणार
Picture Credit: Pinterest
या व्रतामध्ये फलाहार करण्यात येतो, फळं, सुकी बटाटा भाजी
जीऱ्याच्या फोडणीमध्ये बनवण्यात येणारी बटाटा भाजी खूप टेस्टी लागते
सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या
आता एका कढईत तूप गरम झाल्यावर जीरं, हिरवी मिरची घाला
टोमॅटो-कोथिंबीर बारीक चिरून घ्या, फोडणीमध्ये घालावा
त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालावे, आणि सैंधव मीठ घालावे
गरम वाफेवरची ही भाजी खायला चवीष्ट लागते