खोबऱ्याच्या पुऱ्यांची रेसिपी

Life style

 17 September, 2025

Author: शिल्पा आपटे

ओलं खोबरं, साखर, पाणी, जिरं, मैदा, मीठ, तूप, हिरवी मिरची, गरम मसाला, तेल, काजू

साहित्य

Picture Credit:  Pinterest

खोबऱ्याच्या पुरीसाठी बाउलमध्ये मैदा, मीठ, तूप घालून मिक्स करा

स्टेप 1

यामध्ये थोडी साखर आणि पाणी घालून कणिक मळून घ्या

स्टेप 2

त्यानंतर पॅनमध्ये तूप घालून जिरं, हिरवी मिरची, गरम मसाला, ओलं खोबरं परतून घ्या

स्टेप 3

नंतर त्यामध्ये काजूची पावडर घालावी

स्टेप 4

आता मैद्याची पुरी लाटा, खोबऱ्याचं सारण भरून पुन्हा नीट लाटून घ्या

स्टेप 5

ही तयार पुरी तेलात नीट खरपूस तळून घ्या

स्टेप 6