रवा, अननस, तूप, ड्रायफ्रूट्स, साखर, केशर, दूध, पाणी
Picture Credit: Pinterest
एका पातेल्यामध्ये रवा नीट लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या
त्याच पॅनमध्ये तूप घाला, अननसाचे बारीक केलेले तुकडे परतून घ्या
दुसरीकडे साखर आणि पाणी मिक्स करून साखरेचा पाक करायला ठेवा
आता तयार साखरेच्या पाकात भाजलेला रवा आणि अननस घालून शिजवा
शिरा शिजल्यानंतर त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्सच चिरून घालावे
शिऱ्याला छान रंग येण्यासाठी दुधात केशर मिक्स करून दूध शिऱ्यामध्ये घालावे