रताळी, हिरव्या, लाल मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, सैंधव मीठ
Picture Credit: Pinterest
रताळी स्वच्छ धुवून, सोलून घ्या, किसणीवर रताळी किसून घ्या
Picture Credit: Pinterest
किसलेल्या रताळ्यामध्ये मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, सैंधव मीठ घालावे
Picture Credit: Pinterest
सगळं एकत्र मिक्स करा, रताळ्याची चटणी तयार आहे
Picture Credit: Pinterest
साबुदाणा खिचडी, डोशासोबत खावू शकता, लिंबाचा रस घालावा
Picture Credit: Pinterest
आठव़डाभर फ्रीजमध्ये ठेवावी, खायला टेस्टी लागते
Picture Credit: Pinterest