www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

"ना भटजी, ना मंत्र" ; 'या' समाजाची अनोखी विवाह पद्धत

Pic Credit - Google

मंत्र  आणि भटजी यांच्या शिवाय भारतीय विवाह होऊच शकत नाही.

 भारतीय विवाह

असं असलं तरी  कुर्ग प्रदेशातील विवाह पद्धतीचं वेगळेपण अनेकांच्या भुवया उंचावणारं आहे.

कुर्ग 

याबाबत वेडींग घर या इंस्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

वेगळेपण 

कर्नाटकातील कुर्ग प्रदेशातील कोडावा समाजाची प्रथा वेगळी आहे.

 कोडावा

या समाजातील लग्नात भटजी आणि मंत्रोच्चार नसतात.

भटजी आणि मंत्रोच्चार

या समजात वधू आणि वराच्या घरचे वडीलधारी माणसं लग्न लावतात.

लग्न 

कोडावा विवाह पद्धत ही कुटुंब केंद्रीत असून वडीलधारी माणसं भटजी ऐवजी लग्नाचे विधी पार पाडतात.  

शास्त्र 

जेव्हा नववधू माप ओलांडून गृहप्रवेश करते तेव्हा घर सुख शांतीने नांदूदेत असा अर्थ आहे. 

धार्मिक विधी

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी