नेपाळमध्ये सोशल मीडिया बॅन केल्याने तेथील Gen Z थेट रस्त्यावर उतरले आहे.
Picture Credit: Pti and Pexels
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी यावेळी राजीनामा दिला आहे.
नेपाळमधील Gen Z तरुणांच्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे.
1997 ते 2012 दरम्यान जन्माला आलेल्या पिढीला Gen Z म्हटले जाते.
ही पिढी सोशल मीडियावर सर्वात जास्त ॲक्टिव्ह असते.
अशातच चला जाणून घेऊयात की कोणत्या देशात Gen Z ची सर्वाधिक लोकसंख्या आहे.
काही रिपोर्ट्स दर्शवतात की सर्वाधिक Gen Z लोकसंख्या चीनमध्ये आहे.
तर भारतात 2025 च्या आकड्यानुसार Gen Z ची लोकसंख्या अंदाजे 3.77 कोटी आहे.