चुकूनही ‘या’ फळांना कच्चे खाऊ नका.

HEALTH

17 May 2026

Author: shreya deshmukh

उंबर

कच्च्या उंबर फळामध्ये hypoglycin नावाचे विष असते. ज्यामुळे उल्टी आणि चक्कर येऊ शकते.

Picture Credit: social media

कैरी

कच्ची कैरी खाल्ल्यामुळे पोट दुखी आणि घसा खवखवू शकतो.

Picture Credi t: pixabay

पेरू

कच्चा पेरू खाल्ल्यामुळे पोटासंबंधित विकार उद्भवू शकतात.

Picture Credit: social media

कच्ची अंजीर खाल्ल्याने त्वचा रोग होण्याची शक्यता वाढते.

अंजीर

Picture Credit: social media

कच्ची पपई खाल्ल्याने पोटदुखी आणि पाचनसंस्थेशी संबंधित विकार होऊ शकतात.

पपई

Picture Credit: social media

कच्चे फणस हे पचनाला जड असते.

फणस

\Picture Credit: social media

तसेच कच्च्या सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन असते, जे आपल्या शरीरास हानिकारक असते.

आयुर्वेद

Picture Credit: social media

‘या’ कारणामुळे तुमच्या लॅपटॉपची गती मंदावते.